JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तुला पाहते रे : ... म्हणून राजनंदिनी विक्रांतला देते होकार

तुला पाहते रे : ... म्हणून राजनंदिनी विक्रांतला देते होकार

सध्या ‘तुला पाहते रे’ मालिकेत विक्रांत आणि राजनंदिनीचा ट्रॅक सुरू झालाय. राजनंदिनी विक्रांतकडे ओढली गेलीय.

0108

'तुला पाहते रे' मालिकेत आता विक्रांत सरंजामेचा भूतकाळ सुरू झालाय. विक्रांतची पहिली बायको राजनंदिनीची गोष्ट सुरू आहे.

जाहिरात
0208

एकाच मालिकेत दोन कथा प्रेक्षक आवडीनं पाहतायत. ईशा-विक्रांतच्या गोष्टीप्रमाणे हीसुद्धा बरीचशी सारखी कथा आहे.

जाहिरात
0308

इथे राजनंदिनी श्रीमंत तर विक्रांत गरीब आहे. ईशाप्रमाणेच विक्रांतला राजनंदिनी रिक्षातच भेटली.येत्या काही दिवसांमध्ये मालिकेत आणि राजनंदिनीच्या आयुष्यात बरंच नाट्य घडणार आहे.

जाहिरात
0408

राजनंदिनीला विक्रांत प्रपोझ करणार आहे.राजनंदिनीला रफ आणि टफ पुरुष आवडतात. त्याचंच आकर्षण तिला पडतं. म्हणून ती विक्रांतला होकार देते.

जाहिरात
0508

ईशाचा मागचा जन्म म्हणजे राजनंदिनी, असं मालिकेत दाखवलंय. राजनंदिनीची भूमिका करणाऱ्या शिल्पाचा फॅनक्लब आहेच.

जाहिरात
0608

मराठी मालिकांपेक्षा शिल्पानं जास्त हिंदी मालिका केल्या. ब्योमकेश बक्षी, शांती या मालिकांतून तिची सुरुवात झाली. लेडीज स्पेशल, जाना ना दिल से दूर, कैसा ये प्यार है, क्यूँ होता है प्यार, टिचर या काही तिच्या गाजलेल्या मालिका.

जाहिरात
0708

आता मालिकेत राजनंदिनीचं आयुष्य समोर येतं. त्यात जयदीप छोटा दाखवलाय आणि तो साकारलाय सुबोध भावेचा मुलगा मल्हार भावेनं.

जाहिरात
0808

आता येत्या दिवसात विक्रांत राजनंदिनीला आधी प्रपोझ करणार आणि नंतर दोघांचं लग्न होणार. पुन्हा एकदा राजेशाही थाटमाट प्रेक्षकांना पाहायला मिळणार.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या