JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Exclusive : असा झाला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा

Exclusive : असा झाला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा

येत्या आठवड्यात ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत शंभूराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगणार आहे. पाहा त्याचे Exclusive फोटो

0110

येत्या आठवड्यात 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत शंभूराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगणार आहे. संभाजी महाराजांचं मंचकारोहण झालं होतं.

जाहिरात
0210

शंभूराजेंनी मोघलांची उपराजधानी, दख्खनचं द्वार असलेल्या बुऱ्हाणपूरवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्यात ते यशस्वी झाले.

जाहिरात
0310

सलग 5 दिवस आणि रात्र घोडदौड करून त्यांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला.

जाहिरात
0410

सुरतेच्या लुटीपेक्षा 3 पट लूट जमा केली.

जाहिरात
0510

शंभूराजेंनी या विजयानंतर आता राज्याभिषेक करून घ्यावा, ही त्यांच्या निकटवर्तीयांची इच्छा होती. संभाजी महाराज अगोदर या राज्याभिषेकाला नाहीच म्हणत होते.

जाहिरात
0610

अनाजी पंतांनी हा राज्याभिषेक होऊ नये म्हणून बरेच प्रयत्नही केले. पण तरीही राज्याभिषेकाचा सोहळा येत्या आठवड्यात रंगणार आहे.

जाहिरात
0710

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर आता रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होणार.

जाहिरात
0810

एकीकडे औरंगजेब संभाजी महाराजांना पाण्यात पाहतोय. बुऱ्हाणपुराच्या विजयानंतर औरंगजेब मनातून घाबरलाय.

जाहिरात
0910

अकबर मात्र संभाजी महाराजांना खलिते पाठवतोय. अकबराला शंभूराजांशी मैत्री करायचीय.

जाहिरात
1010

राज्याभिषेकानंतर शंभूराजेंनी बऱ्याच मोहिमा फत्ते केल्या. येत्या एपिसोडसमध्ये हे सर्व पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या