JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तुला पाहते रे : ...म्हणून ईशा विक्रांतशी तुटक वागायला लागते

तुला पाहते रे : ...म्हणून ईशा विक्रांतशी तुटक वागायला लागते

विक्रांत ईशाला घरी चल म्हणून सांगतो. तेव्हा ती त्याला नाही म्हणते. त्याच्याशी खूप तुटक वागते. ते ईशाच्या आईवडिलांना खटकतं.

0106

आतापर्यंत 'तुला पाहते रे'मध्ये ईशा विक्रांतशी सर सर करत खूप प्रेमानं वागायची. विक्रांत सर म्हणजे तिच्यासाठी देवच जणू. त्याच विक्रांतचं खरं रूप ईशाला कळतं.

जाहिरात
0206

जालिंधरला भेटून ईशा जेव्हा माहेरी येते, तेव्हा विक्रांत तिथे येऊन बसलाय. त्याला पाहून ईशाला खूप राग येतो. कारण जालिंधरनं तिला विक्रांतच गजा पाटील असल्याचं सांगितलं असतं.

जाहिरात
0306

विक्रांतनं आपल्याला फसवलं, हे ईशाला जाणवतं. तिला खूप दु:ख होतं. ती सैरभैर होते. तिला काहीच सुचत नाही.

जाहिरात
0406

अशात विक्रांत ईशाला घरी चल म्हणून सांगतो. तेव्हा ती त्याला नाही म्हणते. त्याच्याशी खूप तुटक वागते. ते ईशाच्या आईवडिलांना खटकतं.

जाहिरात
0506

विक्रांत घरी एकटाच परततो. इकडे ईशा विक्रांत म्हणजेच गजा पाटील जिथे वाढला त्या चाळीत जाऊन माहिती काढायचं ठरवते.

जाहिरात
0606

दरम्यान, विक्रांतला एक पुरस्कारही मिळतो. विक्रांतला ईशाला गमवायचंही नाही. झेंडेंनी ईशाला मारून टाकू म्हणून सुचवल्यावर तो झेंडेंच्या अंगावर येतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या