JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / रात्रीस खेळ चाले : काशी शेवंताच्या घरी येतो आणि...

रात्रीस खेळ चाले : काशी शेवंताच्या घरी येतो आणि...

रात्रीस खेळ चाले मालिकेत काशीची इच्छा पूर्ण होते. तो शेवंताच्या घरी येतो आणि पाहा काय होतं ते

0105

काशीचं शेवंताबद्दलचं वेड काही कमी होत नाहीय. मी अण्णा नाईक, शेवंताला भेटायचंय, म्हणत म्हणत तो सगळ्यांनाच बेजार करतोय.

जाहिरात
0205

अण्णांच्या वाड्यात माई जिन्यावरून पडल्यात. पण तरीही अण्णा जेवणात मासे हवेतच म्हणून अडून बसतात.

जाहिरात
0305

अण्णा शेवंताच्या घरी येतात. तिथे पाटणकर असतात. म्हणून ते निघून जातात.

जाहिरात
0405

इकडे काशी चोंगट्यासोबत शेवंताच्या घराजवळून जातो. शेवंता दिसते का म्हणून पहायला लागतो.

जाहिरात
0505

पहिल्यांदाच काशी शेवंताला पाहतो. तो तिच्या घरी येतो आणि म्हणतो मी अण्णा नाईक.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या