रात्रीस खेळ चाले : काशीचा शेवट जवळ येत चाललाय कारण...
रात्रीस खेळ चाले मालिकेत रोज नवं नाट्य रंगतं. पाहा आज काय होतं ते
- -MIN READ
Last Updated :
0106
रात्रीस खेळ चाले मालिकेत होळी तर पेटली. आता कोकणातला शिमगा साजरा होतोय.शिमग्याची सोंगं गावात नाचतायत.
0206
अशीच काही सोंगं शेवंताच्या दारासमोर नाचतायत. शेवंता आणि सुषमा त्याचा आनंद घेतायत.
0306
पण हीच एका मोठ्या संकटाची चाहूल ठरतेय. ही सोंगं पाहात असताना शेवंता अचानक दचकते.
0406
कारण मी अण्णा नाईक म्हणत काशीही त्यांच्या बरोबर आलाय.
0506
काशी काही शेवंताचा पिच्छा सोडत नाहीय.
0606
हे अण्णांना कळतं आणि मग काशीला मारून टाकण्याचा प्लॅन अण्णा करतात.
- First Published :