JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / माझ्या नवऱ्याची बायको : गुरू 35 कोटी लंपास करतो पण...

माझ्या नवऱ्याची बायको : गुरू 35 कोटी लंपास करतो पण...

राधिकाचे 35 कोटी लंपास करण्याचा प्लॅन गुरू करतो. पण त्यात तो यशस्वी होतो का?

0105

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत आनंद आणि जेनीच्या लग्नाची धामधूम जोरदार सुरू आहे.

जाहिरात
0205

जेनीच्या लग्नात संगीत तर एकदम झकास झालं. सगळ्यांनीच आपला परफाॅर्मन्स सादर केला.

जाहिरात
0305

गुरूही लग्नात आलाय. 35 कोटी रुपये पळवायचा प्लॅन गुरू आखतोय.

जाहिरात
0405

राधिकानं शेतकरी फंडासाठी आणलेले 35 कोटी गुरू घेऊन पळून जातो. पण तो जसा बाहेर पडतो तसा त्याचा डाव सगळ्यांच्या लक्षात येतो.

जाहिरात
0505

ते 35 कोटी घेऊन शनायासोबत संसार थाटायचा आणि राधिकाचं नुकसान करायचं या त्याच्या प्लॅनवर पाणी पडतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या