प्रसिद्ध हॉलिवूड स्टार किम कर्दाशियन सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
जाहिरात
0207
कधी ती आपल्या बोल्ड लुकमुळे तर कधी आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
जाहिरात
0307
ती बऱ्याचवेळा वादग्रस्त वक्तव्ये करतानासुद्धा दिसून येते. आजही असंच काहीसं झालं आहे.
जाहिरात
0407
मात्र आपल्या या वक्तव्यामुळे किम चांगलीच ट्रोल होऊ लागली आहे.
जाहिरात
0507
नुकतंच अभिनेत्रीने न्यूयॉर्क टाइम्सला एक मुलाखत दिली होती.
जाहिरात
0607
यावेळी तिला विचारण्यात आलं 'तू तरुण दिसण्यासाठी काय करु शकतेस?"
जाहिरात
0707
यावर धक्कादायक उत्तर देत किम म्हणाली, ''तरुण दिसण्यासाठी तुम्ही मला रोज विष्ठा खायला सांगितली. तरी तीसुद्धा मी खाईन'. अभिनेत्रींच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.