JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तणावमुक्त राहायचंय? मग फॉलो करा इम्रान हाश्मीचा सोपा डाएट प्लान

तणावमुक्त राहायचंय? मग फॉलो करा इम्रान हाश्मीचा सोपा डाएट प्लान

अभिनेता इम्रान हाश्मी फिटनेससाठी खूप जागरुक आहे. इम्रान न चुकता जिममध्ये जातो.

0106

अभिनेता इम्रान हाश्मी फिटनेससाठी खूप जागरुक आहे. इम्रान न चुकता जिममध्ये जातो. जिममध्ये तो पूर्ण शरीराला व्यायाम देतो.

जाहिरात
0206

इम्रान हाश्मी योगही नियमित करतो. योग केल्यानं आपण शांत राहतो. कुठलाही तणाव सहन करू शकतो असं त्याचं म्हणणं आहे.

जाहिरात
0306

इम्रान हाश्मीच्या मुलाला कॅन्सर झाला. तेव्हापासून मुलाबरोबर त्यानं जंक फूड खाणं सोडून दिलं. दुसऱ्यानंही ते खाऊ नये, असा सल्ला तो देतो. द किस ऑफ लाइफ या पुस्तकात त्यानं हे शेअर केलंय.

जाहिरात
0406

इम्रानच्या आहारात फळं, ओट्स, चिकन, मासे, अंड्याचा पांढरा भाग, ब्रेड-बटर असतं.

जाहिरात
0506

इम्रान तिखट पदार्थ खात नाही. तो दिवसातून थोडं थोडं खातो. एका वेळी जास्त खात नाही.

जाहिरात
0606

इम्रान हाश्मी स्वत: सांगतो की तुम्ही दारूपासून दूर राहा. तो स्वत: हा नियम पाळतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या