JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मातृत्व बेतू शकत होतं जीवावर, तरीही चौथ्यांदा आई झाली हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री

मातृत्व बेतू शकत होतं जीवावर, तरीही चौथ्यांदा आई झाली हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री

2015 मध्ये ती गरोदर होती. मात्र यानंतर गरोदर राहिल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितले होते.

0105

किम कर्दाशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट चौथ्यांदा आई- बाबा झाले. सरोगसीमार्फत दोघांनी चौथ्या बाळाला जन्म दिला.

जाहिरात
0205

किम आणि कान्ये यांना याआधी शिकागो, सेंट आणि नार्थ ही तीन मुलं आहे. किमने सोशल मीडियावर आपल्या चौथ्या बाळाच्या जन्माबद्दल सांगत सर्वांना आनंदाचा धक्का दिला.

जाहिरात
0305

किम कर्दाशियनने ट्वीट करत म्हटलं की, ‘तो आलाय आणि तो एकमद ठीक आहे.’ किमच्या मुलीचा शिकागोचा जन्मही सरोगसीमार्फतच झाला होता. 38 वर्षीय किमला पहिल्यापासूनच चार मुलं हवी होती.

जाहिरात
0405

किमने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, सरोगसी ही नैसर्गिक प्रेग्नन्सीपेक्षाही जास्त कठीण आहे. असं असलं तरी सरोगसीद्वारे तिच्या मुलीचा जन्म ही तिच्या आयुष्यातली सर्वात सुखद गोष्ट होती.

जाहिरात
0505

2015 मध्ये किम गरोदर होती. मात्र यानंतर गरोदर राहिल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितले होते. किमला चार मुलं तर हवीच होती. त्यामुळे तिने सरोगसीचा पर्याय निवडला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या