JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / या 10 अभिनेत्री लॉकडाउनमध्येही करतायेत कोट्यवधींची कमाई

या 10 अभिनेत्री लॉकडाउनमध्येही करतायेत कोट्यवधींची कमाई

कोरोना काळातही आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर आहेत या 10 अभिनेत्री; करतायेत कोट्यवधींची कमाई

0111

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळं मनोरंजनसृष्टीचं पार कंबरडंच मोडलं आहे. निर्मात्यांना कोट्यवधींचं नुकसान झालं. अनेक मोठमोठे प्रोजेक्ट लांबणीवर गेले. जगभरातील कलाकार बेरोजगार झाले. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही अभिनेत्री कोट्यवधींची कमाई करताना दिसत आहेत.

जाहिरात
0211

फोर्ब्स या जगप्रसिद्ध मॅगझिननं अलिकडेच गेल्या वर्षभरात सर्वाधिक कमाई केलेल्या अभिनेत्रीची यादी जाहीर केली. पाहुया त्यामधील TOP 10 अभिनेत्री. सोफिया वेरगारा - 43 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स

जाहिरात
0311

अँजेलिना जोली - 35 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स

जाहिरात
0411

मेरिल स्ट्रीप - 24 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स

जाहिरात
0511

निकोल किडमॅन - 22 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स

जाहिरात
0611

एलिझाबेथ मॉस - 19 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स

जाहिरात
0711

अ‍ॅलन पोम्पेओ - 16 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स

जाहिरात
0811

एमिली ब्लंट - 22 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स

जाहिरात
0911

गल गडॉट - 31 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स

जाहिरात
1011

मेलिसा मॅकार्थी - 25 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स

जाहिरात
1111

विओला डेविस - 15 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या