JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / नव्या वर्षांत पुन्हा 6 नवीन मालिका! 2021 Year End लाच होणार धमाकेदार एंट्री

नव्या वर्षांत पुन्हा 6 नवीन मालिका! 2021 Year End लाच होणार धमाकेदार एंट्री

वर्षाच्या शेवटी म्हणजे या डिसेंबरमध्ये मनोरंजनाचा डब्बल डोस अनुभवता येणार आहे. कारण मराठीतील विविध वहिन्यावर 6 धमाकेदार शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

0107

वर्षाच्या शेवटी म्हणजे या डिसेंबरमध्ये मनोरंजनाचा डब्बल डोस अनुभवता येणार आहे. कारण मराठीतील विविध वहिन्यावर ६ धमाकेदार शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

जाहिरात
0207

झी मराठी क्राईम बेस मालिका देवमाणूसचा दुसरा सीजन डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात
0307

तुमची मुलगी काय करते ही मालिका सोनी मराठीवर डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात
0407

झी मराठीवर किचन कल्लाकरा हा देखील कुकरी शो डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात
0507

हे तर काहीच नाही हा कॉमेडी शो झी मराठीवर डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात
0607

आई मायेचं कवच ही मालिका कर्लस मराठीवर डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात
0707

'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर आता 'योग योगेश्वर शंकर महाराज' यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. ही मालिका देखील डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या