JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Sonam Kapoor B'day: सोनम कपूरकडे आहे महागडं कार कलेक्शन,पाहा अभिनेत्रीकडे आहेत कोणकोणत्या Car

Sonam Kapoor B'day: सोनम कपूरकडे आहे महागडं कार कलेक्शन,पाहा अभिनेत्रीकडे आहेत कोणकोणत्या Car

Sonam Kapoor Birthday: बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर एक लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्री लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री आई बनणार आहे. दरम्यान सोनम आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीच्या नेटवर्थ आणि कार कलेक्शनबाबत जाणून घेऊया.

0108

बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर एक लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्री लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री आई बनणार आहे. दरम्यान सोनम आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीच्या नेटवर्थ आणि कार कलेक्शनबाबत जाणून घेऊया.

जाहिरात
0208

सोनम कपूर अभिनेत्रीसोबतच एक बिझनेस वुमेनसुद्धा आहे. ती एका ब्रँडची सह-मालक आहे. शिवाय तिने बिझनेसमॅन असणाऱ्या आनंद अहुजासोबत लग्न केलं आहे.

जाहिरात
0308

मीडिया रिपोर्टनुसार, सोनम कपूरजवळ 13 मिलियन अमेरिकी डॉलर इतकी संपत्ती आहे. भारतीय भाषेत सांगायचं झालं तर सोनम तब्बल 95 कोटींची मालकीण आहे.

जाहिरात
0408

सोनम कपूर विविध ब्रँडच्या जाहिराती, चित्रपट, रियल इस्टेट गुंतवणूक, स्वतःचा व्यवसाय, होस्टिंग अशा विविध पद्धतीने कोटींची कामे करत असते.

जाहिरात
0508

सोनम कपूर एका ब्रँडसाठी तब्बल दीड ते दोन कोटी रुपये मानधन घेत असते.

जाहिरात
0608

सोनम एका चित्रपटासाठी 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रुपये आकारते. शिवाय अभिनेत्री वर्षाला 6 कोटींची कमाई करते.

जाहिरात
0708

सोनम कपूरला महागड्या कारची प्रचंड आवड आहे. अभिनेत्रीजवळ मर्सिडीज मेबॅक, मर्सिडीज बेन्ज, मर्सिडीज बेन्ज S400, ऑडी, बीएमडब्ल्यू, टाटा सफारी, लँड रोव्हर रेंज रोव्हर, लॅम्बोर्गिनी अशा विविध कारचं कलेक्शन आहे.

जाहिरात
0808

सोनम सध्या आई बनणार आहे. ती आपला प्रेग्नेन्सी काळ एन्जॉय करत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या