‘गँग्स ऑफ वासेपुर’मधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी होय. हुमा आज आपला 36 वा वाढदिवस साजरी करत आहे.
'गँग्स ऑफ वासेपुर'मधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी होय. हुमा आज आपला 36 वा वाढदिवस साजरी करत आहे.
या अभिनेत्रीने मोजक्याच परंतु दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. ही अभिनेत्री एक लक्झरी आयुष्य जगते.
अनेकांना अभिनेत्रीच्या लाइफस्टाइलबाबत आणि नेटवर्थबाबत जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
हुमाचा जन्म दिल्लीमध्ये झाला आहे. तिचे वडील सलीम कुरैशी आहेत. ते दिल्लीतील जवळजवळ 10 रेस्टोरंटचे मालक आहेत. या क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे.