JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सोनाली कुलकर्णी ते अमृता खानविलकर, तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींनी कसा साजरा केला गुढीपाडवा; पाहा PHOTO

सोनाली कुलकर्णी ते अमृता खानविलकर, तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींनी कसा साजरा केला गुढीपाडवा; पाहा PHOTO

मराठी सेलिब्रिटींनी अगदी उत्साहात गुढीपाडवा साजरा केला. पाहा त्यांचे हे सुंदर फोटो.

0111

हिंदू दिनदर्शिकेच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा होय. गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष. महाराष्ट्रात या सणाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळेच मराठी कलाकारांनीसुद्धा अतिशय उत्साहात हा सण साजरा केला आहे.

जाहिरात
0211

मराठीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला आहे.

जाहिरात
0311

अभिनेत्री अमृता खानविलकरनेसुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला आहे.

जाहिरात
0411

मराठी सेलिब्रिटींमधील गोड जोडी मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा लग्नांनंतरचा पहिला पाडवा अगदी उत्साहात साजरा झाला आहे.

जाहिरात
0511

आपल्या सर्वांची लाडकी अंजलीबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरनेसुद्धा अगदी मराठमोळ्या वेशात गुढीपाडव्याचा उत्सव साजरा केला आहे.

जाहिरात
0611

अभिनेता अभिजीत खांडकेकरनेसुद्धा आपल्या पत्नीसोबत गुढीपाडवा साजरा केला आहे.

जाहिरात
0711

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने अगदी पारंपरिक पद्धतीने आपल्या पतीसोबत गुढीपाडवा साजरा केला.

जाहिरात
0811

मराठी बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेनेसुद्धा गुढीपाडवा साजरा केला आहे आणि पारंपरिक वेशातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

जाहिरात
0911

अभिनेत्री सई लोकुरणेसुद्धा आपल्या पतीसोबत गुढीपाडवा साजरा केला आहे. लग्नानंतर हा तिचा पहिलाच पाडवा आहे.

जाहिरात
1011

मराठीतील अतिशय फिट आणि सुंदर अभिनेत्री माधवी निमकरनेसुद्धा गुढीपाडवा साजरा केला आहे. साडीमध्ये माधवी अतिशय खुलून दिसत आहे.

जाहिरात
1111

अभिनेत्री दीप्ती देवीनेसुद्धा आपल्या गुढीपाडव्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या