JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / जेनेलिया डिसूजाच्या 'परी' लुकने जिंकले चाहत्यांचे मन; PHOTO पाहून थक्क व्हाल

जेनेलिया डिसूजाच्या 'परी' लुकने जिंकले चाहत्यांचे मन; PHOTO पाहून थक्क व्हाल

जेनेलियाने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यात ती क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये दिसत आहे.

0108

जेनेलिया डिसूझा ही बॉलिवूडमधील सर्वात क्यूट अभिनेत्रींपैकी एक आहे. जरी ती चित्रपटांमध्ये फार सक्रिय नसली तरी आजही तिची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही. इन्स्टाग्रामवर तिला 8 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात.

जाहिरात
0208

जेनेलिया डिसूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. जेनेलियाने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यात ती क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये जेनेलिया डिसूजा परी दिसत आहे. चाहतेही तिच्या या फोटोंचे कौतुक करताना दिसत आहेत. (फोटो साभार: geneliad/instagram)

जाहिरात
0308

जेनेलिया या फोटोत कमालीची सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0408

या फोटोंमध्ये जेनेलिया डिसूजा खूपच क्यूट दिसत आहे.

जाहिरात
0508

कानातले आणि नेकलेसने तिचा लुक आधिक खुलला आहे.

जाहिरात
0608

जेनेलिया डिसूझाने तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत रितेश देशमुख होता. पहिल्याच चित्रपटापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

जाहिरात
0708

जेनेलियाने यानंतर अनेक चांगले चित्रपट केले पण लग्न आणि मुलांना जन्म दिल्यानंतर तिने ब्रेक घेतला. पण आता ती लवकरच परतेल अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे.

जाहिरात
0808

जेनेलिया डिसूजाचीही चांगली फॅन फॉलोइंग आहे. तिची 'क्यूट गर्ल' इमेज लोकांना नेहमीच आवडली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या