JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / गौतमी देशपांडेला नवरा कसा हवा?; चाहत्याच्या प्रश्नावर दिलं भन्नाट उत्तर

गौतमी देशपांडेला नवरा कसा हवा?; चाहत्याच्या प्रश्नावर दिलं भन्नाट उत्तर

‘माझा होशील ना’मधील गौमतीला करायचंय अशा व्यक्तीसोबत लग्न; चाहत्यांना सांगितलं आपलं गुपीत

0110

माझा होशील ना या मालिकेतून घराघरात पोहोचलेली गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Gautami Deshpande/Instagram)

जाहिरात
0210

मालिकांसोबतच ती तिच्या खासगी आयुष्यामुळं देखील चर्चेत असते. (Gautami Deshpande/Instagram)

जाहिरात
0310

अलिकडेच तिनं आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह व्हिडीओ चॅट केलं होतं. (Gautami Deshpande/Instagram)

जाहिरात
0410

या चॅट सेशनमध्ये चाहत्यांनी तिला विविध प्रकारचे प्रश्न विचारले. अन् तिनं देखील सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली. (Gautami Deshpande/Instagram)

जाहिरात
0510

यापैकी एका चाहत्यानं तिला लग्नाबद्दल विचारला. तुला कशा प्रकारचा नवरा हवा आहे? असा थेट सवाल त्यानं केला. (Gautami Deshpande/Instagram)

जाहिरात
0610

यावर गौतमी म्हणाली तिला एक चांगला नवरा हवा आहे. (Gautami Deshpande/Instagram)

जाहिरात
0710

यापूर्वी देखील अनेक मुलाखतींमध्ये तिला याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी ती म्हणाली होती, तिला समजूतदार आणि कायम प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे. (Gautami Deshpande/Instagram)

जाहिरात
0810

यानंतर तिला तिचा आवडता गायक कोण असा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. (Gautami Deshpande/Instagram)

जाहिरात
0910

यावर तिनं तिने सोनू निगम असं उत्तर दिलं. (Gautami Deshpande/Instagram)

जाहिरात
1010

गौतमी ही प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मणी देशपांडे हिची बहिण आहे. ती देखील आपल्या बहिणी प्रमाणेच एक उत्तम अभिनेत्री आहे. (Gautami Deshpande/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या