JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / गौतमी देशपांडेनं घेतला ब्रिटनच्या राणीसारखा LOOK; तुम्ही पाहिलात का हे फोटो?

गौतमी देशपांडेनं घेतला ब्रिटनच्या राणीसारखा LOOK; तुम्ही पाहिलात का हे फोटो?

‘माझा होशील ना’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे होय. गौतमीने सईच्या रूपात सर्वांच्या मनात घर केलं आहे. मालिका सध्या बंद झाली असली, तरी रसिक प्रेक्षक आजही गौतमीला सई म्हणूनच ओळखतात.

0106

'माझा होशील ना' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे होय. गौतमीने सईच्या रूपात सर्वांच्या मनात घर केलं आहे. मालिका सध्या बंद झाली असली, तरी रसिक प्रेक्षक आजही गौतमीला सई म्हणूनच ओळखतात.

जाहिरात
0206

अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या पडद्यावर झळकत नसली तरी ती सतत चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून गौतमी चाहत्यांना आपल्या दररोजच्या अपडेट्स देत असते. त्यामुळे चाहत्यांमध्ये दररोज तिची चर्चा असते.

जाहिरात
0306

गौतमी देशपांडे सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहे. ती दररोज आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात. तसेच लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

जाहिरात
0406

नुकताच गौतमी देशपांडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये गौतमीचा ग्लॅमरस अंदाज दिसून येत आहे. गौतमी यामध्ये ब्रिटनच्या राणीप्रमाणे दिसत आहे. कारण तिने सेम तसा लूक कॅरी केला आहे.

जाहिरात
0506

यामध्ये गौतमी देशपांडेने क्रीम कलरचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे. तसेच डोक्यावर गोल हॅट चढवली आहे. गळ्यात सुंदर मोत्याची माळही घातली आहे. तिचा हा लूक हुबेहूब ब्रिटनच्या राणीची आठवण करून देत आहे.

जाहिरात
0606

गौतमीचे हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गौतमी सतत आपले ग्लॅमरस फोटोशूट करून चाहत्यांना मेजवानीच देत आहे. चाहतेही तिचा प्रत्येक लूकला पसंती दर्शवत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या