'गंदी बात' फेम अन्वेशी जैनच्या मादक अदा; या फोटोंची होतेय जोरदार चर्चा
एकता कपूरच्या ‘गंदी बात 2’ या वेबसिरीजमध्ये अन्वेशीने बोल्डनेसचा तडका लावला होता.
- -MIN READ
Last Updated :
0112
'गंदी बात' या वेबसिरीज मुळे लोकप्रियता मिळवलेली, अभिनेत्री अन्वेशी जैन सध्या आपल्या फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे.
0212
एकता कपूरच्या 'गंदी बात 2' या वेबसिरीजमध्ये अन्वेशीने बोल्डनेसचा तडका लावला होता.
0312
ती आपल्या हॉट फोटोंमुळे नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालते.
0412
अन्वेशी जैन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.
0512
तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे अनेक बोल्ड फोटो पाहायला मिळतात.
0612
अन्वेशी नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते.
0712
अन्वेशी सतत सोशल मीडियावर आपल्त्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
0812
त्याचबरोबर अन्वेशी आपले विविध व्हिडीओसुद्धा शेयर करत असते.
0912
बऱ्याच वेळा ती आपल्या बोल्ड अंदाजामुळे ट्रोल देखील होत असते.
1012
मात्र ती या ट्रोलर्स कडे फारसं लक्ष देत नाही.
1112
अन्वेशीचे इन्स्टाग्रामवर बरेच फॉलोअर्स आहेत.
1212
अन्वेशीचे नुकताच इन्स्टाग्रामवर 4.2 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत.
- First Published :