JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / स्वप्नील जोशी ते वीणा जगताप या कलाकारांच्या घरी झालं बाप्पाचं आगमन

स्वप्नील जोशी ते वीणा जगताप या कलाकारांच्या घरी झालं बाप्पाचं आगमन

गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. आज आपल्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. आपल्या लाडक्या मराठी कलाकारांच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाला आहे.

0108

गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. आज आपल्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. आपल्या लाडक्या मराठी कलाकारांच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाला आहे.

जाहिरात
0208

मराठी अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे.

जाहिरात
0308

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री वीणा जगतापच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. वीणाने बाप्पासोबत फोटो शेयर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
0408

टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परबनेदेखील बाप्पासोबत फोटो शेयर करत सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
0508

जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे यांनसुद्धा गणपती बाप्पानां घरी आणलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मास्क घालत कोरोना नियमांचं भान ठेवलं आहे.

जाहिरात
0608

अभिनेत्री श्वेता महाडिकनेसुद्धा आपल्या बाप्पासोबत फोटो शायर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
0708

'तुझी माझी रेशीमगाठ' मालिकेतील गोड परी म्हणजेच मायराच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाले आहेत.

जाहिरात
0808

'जीव माझा गुंतला' फेम श्वेता अर्थातच प्राजक्ता नवनाळेच्या घरीसुद्धाबाप्पा विराजमान झाले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या