JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Amruta Khanvilkar Husband : अमृतानं पहिल्यांदाच सांगितली नवऱ्याविषयीची ही गोष्ट

Amruta Khanvilkar Husband : अमृतानं पहिल्यांदाच सांगितली नवऱ्याविषयीची ही गोष्ट

अमृता खानविलकरनं नुकतंच तिच्या गुरुविषयी सांगितलं. यावेळी तीनं तिचा नवरा हिमांशुचा उल्लेख केलेला पहायला मिळाला.

0110

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या 'चंद्रमुखी' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

जाहिरात
0210

अमृतानं नुकतंच Etimes शी बोलताना तिच्या गुरुविषयी सांगितलं. यावेळी तीनं तिचा नवरा हिमांशुचा उल्लेख केलेला पहायला मिळाला.

जाहिरात
0310

गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत अमृता खानविलकरनं म्हटलं की, माझे गुरु हे माझे पती आहेत.

जाहिरात
0410

'मला जीवनात सतत पाठिंबा देणारा आणि मार्गदर्शक करणारा माझा पती हाच माझा गुरु आहे', असं अमृतानं म्हटलं.

जाहिरात
0510

तो अत्यंत शिस्तप्रिय आहे. याशिवाय तो त्याच्या तत्त्वांवर आणि त्याच्या गोष्टींवर नेहमी ठाम असतो.

जाहिरात
0610

माझ्या वैयक्तिक जीवनात आणि व्यावसायिक जीवनात निर्णय घेताना त्याचा खूप मोठा पाठिंबा असतो.

जाहिरात
0710

हिमांशु ज्याप्रकारे मला समजून घेतो, मला नाही वाटत दुसरं कोणी समजू शकेल, असंही अमृतानं म्हटलं.

जाहिरात
0810

अमृता आणि हिमांशुनं अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
0910

अमृता आणि हिमांशु दोघेही सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात.

जाहिरात
1010

दोघेही अनेकवेळा एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर कर

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या