JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / चॅलेंज! ओळखा पाहू आईबाबांच्या कुशीत असणाऱ्या या चिमुकल्याला,आज आपल्या आवाजाने श्रोत्यांना करतोय मंत्रमुग्ध

चॅलेंज! ओळखा पाहू आईबाबांच्या कुशीत असणाऱ्या या चिमुकल्याला,आज आपल्या आवाजाने श्रोत्यांना करतोय मंत्रमुग्ध

Childhood Pic: आज ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने अनेक सेलिब्रेटी आपल्या वडीलांसोबतचे जुने फोटो शेअर करत आहेत.

0107

आज 'फादर्स डे' च्या निमित्ताने अनेक सेलिब्रेटी आपल्या वडीलांसोबतचे जुने फोटो शेअर करत आहेत.

जाहिरात
0207

हे फोटो पाहून चाहत्यांनासुद्धा आपल्या लाडक्या कलाकारांना ओळखणं कठीण झालं आहे.

जाहिरात
0307

नुकतंच एका अभिनेत्याने आपला बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
0407

या फोटोमध्ये आईबाबांच्या कुशीत दिसणारा चिमुकला इतर कुणी नसून गायक-होस्ट-अभिनेता आदित्य नारायण आहे.

जाहिरात
0507

आदित्य नारायणने वडील - लोकप्रिय गायक उदित नारायण आणि आईसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
0607

सध्या हा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

जाहिरात
0707

आदित्य सध्या सोनी वाहिनीवरील 'सुपरस्टार सिंगर 2'हा शो होस्ट करत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या