उर्फी जावेदनं बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडताना दिसत असली तरी लहानपणी ती खूपच निरागस आणि गोंडस होती. पाहा तिचे लहानपणीचे फोटो
आपल्या बोल्डनेसमुळे सगळ्यांनाच अवाक् करणारी उर्फी जावेद सतत चर्चेत असते. आपल्या हटके, बोल्ड, अतरंगी फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते.
प्रत्येक लुक आणि पोशाखात आत्मविश्वासानं वावरणाऱ्या उर्फीला अनेकवेळा तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
उर्फीला ट्रोल केलं तरी ती त्या गोष्टीला न जुमानता पुढच्या वेळी आणखी अतरंगी लुकमध्ये येऊन चाहत्यांना धक्का देते.
आता जरी उर्फी बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडताना दिसत असली तरी लहानपणी ती खूपच निरागस आणि गोंडस होती.