JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'पवित्र रिश्ता 2' चा फर्स्ट लुक VIRAL; चाहत्यांना झाली सुशांतची आठवण

'पवित्र रिश्ता 2' चा फर्स्ट लुक VIRAL; चाहत्यांना झाली सुशांतची आठवण

पवित्र रिश्ता 2 मध्ये काही नवीन चेहऱ्यांचाही समावेश असणार आहे. लवकरच zee 5 वर आपल्याला ‘पवित्र रिश्ता 2’ पाहायला मिळणार आहे.

0105

छोट्या पडद्यावरील प्रचंड गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' मालिकेचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी मालिकेतील व्यक्तिरेखांचा फर्स्ट लुक सर्वांसमोर आला आहे.

जाहिरात
0205

अंकिता लोखंडे म्हणजेच अर्चनाचा हा लुक असणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यातसुद्धा अर्चना अशीच असणार आहे.

जाहिरात
0305

अर्चना प्रमाणेच मानवचा सुद्धा सेम टू सेम तोच लुक असणार आहे. हा लुक व्हायरल होताच चाहत्यांना अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आठवण झाली आहे.

जाहिरात
0405

मानवची आई सुलोचना म्हणजेचं उषा नाडकर्णीसुद्धा आपल्या आधीच्या रुपातचं दिसून येणार आहेत.

जाहिरात
0505

पवित्र रिश्ता 2 मध्ये काही नवीन चेहऱ्यांचाही समावेश असणार आहे. लवकरच zee 5 वर आपल्याला 'पवित्र रिश्ता 2' पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या