HBD: बालकलाकार ते प्रसिद्ध खलनायक; वाचा चेतन हंसराजचा जबरदस्त प्रवास
चेतनने जोधा अकबर, ब्रह्मराक्षस, महाकाली, चंद्रनंदिनी, एक था राजा एक थी राणी, क्या हुआ तेरा वादा अशा असंख्य मालिकांमध्ये काम केलं आहे.
- -MIN READ
Last Updated :
019
अभिनेता चेतन हंसराज आज छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखला जातो. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाऊन घेऊया त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल
029
चेतन आज हिंदी मालिकांनामधील प्रसिद्ध खलनायक असला, तरी त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली होती.
039
चेतन बी.आर चोप्रा यांच्या लोकप्रिय 'महाभारत' या मालिकेत झळकला होता.
049
यामध्ये चेतनने छोट्या 'बलराम' ची व्यक्तिरेखा साकारली होती.
059
चेतनने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेयर करत या आठवणींना उजाळा दिला होता.
069
15 जून 1972 मध्ये जन्मलेला चेतन आज 42 वर्षांचा झाला आहे.
079
चेतनने जोधा अकबर, ब्रह्मराक्षस, महाकाली, चंद्रनंदिनी, एक था राजा एक थी राणी, क्या हुआ तेरा वादा अशा असंख्य मालिकांमध्ये काम केलं आहे.
089
2004 मध्ये चेतनने लवलीनसोबत लग्न केलं आहे.
099
या दोघांना एक मुलगादेखील आहे.
- First Published :