JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'क्या खूब लगती हो' शहनाजच्या नव्या लुकवर चाहते फिदा, पाहा PHOTO

'क्या खूब लगती हो' शहनाजच्या नव्या लुकवर चाहते फिदा, पाहा PHOTO

बिग बॉसमुळे शहनाजला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

019

बिग बॉस फेम शहनाज गिल सध्या आपल्या लुकमुळे चांगलीच चर्चेत असते.

जाहिरात
029

शहनाजने वेट लॉस केल्यापासून ती अधिकचं हॉट दिसत आहे.

जाहिरात
039

शहनाज सतत आपले वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते.

जाहिरात
049

चाहते तिच्या फोटोंवर मोठ्या प्रमणात लाईक्स आणि कमेंट्स करत असतात.

जाहिरात
059

नुकताच शहनाजने व्हाईट आणि ब्ल्यू कलरच्या ड्रेस मध्ये फोटो शेयर केले आहेत. त्यामध्ये ती खुपचं क्युट दिसत आहे.

जाहिरात
069

या फोटोंवर एका चाहत्याने कमेंट करत ;क्या खूब लगती हो' असं म्हटलं आहे.

जाहिरात
079

बिग बॉसमुळे शहनाजला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

जाहिरात
089

शहनाजचा चुलबुला स्वभाव मोठ्या प्रमणात लोकांना पसंत पडतो.

जाहिरात
099

शहनाजच्या फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या