JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / गुलाबी रंगाच्या साडीत तेजस्विनीचा जलवा; सिद्धार्थ जाधवच्या कमेंटने वेधलं लक्ष

गुलाबी रंगाच्या साडीत तेजस्विनीचा जलवा; सिद्धार्थ जाधवच्या कमेंटने वेधलं लक्ष

तेजस्विनी नुकताच ‘समांतर 2’ या प्रसिद्ध मराठी वेबसिरीजमध्ये झळकली होती. यातील तिच्या अभिनयाला मोठी पसंती मिळाली होती. यामध्ये तेजस्विनीसोबत स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरसुद्धा होते.

0107

अभिनेत्री तेजस्विनी पंडित नेहमीचं आपल्या मनमोहक फोटोंनी चाहत्यांचं लक्ष आकर्षित करून घेते.

जाहिरात
0207

नुकताच तेजस्विनीने आपल्या इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीत आपले काही खास फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती खुपचं सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0307

तेजस्विनीने या फोटोला कॅप्शन देत 'हसण्यास कारण की' असं गूढ कॅप्शनदेखील दिलं आहे.

जाहिरात
0407

या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव होतं आहे. इतकचं नव्हे तर अनेक कलाकारांनीसुद्धा तिला कमेंट्स केल्या आहेत. श्रेया बुगडे, सुयश टिळक, प्राजक्ता माळी, माधवी निमकर अशा अनेक कलाकरांनी कमेंट्स दिल्या आहेत.

जाहिरात
0507

यामध्ये लक्ष वेधून घेतलं ते अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या कमेंटने सिद्धूने 'ओ मार डाला बंड्या' अशी मजेशीर कमेंट केली आहे.

जाहिरात
0607

तेजस्विनी नुकताच 'समांतर 2' या प्रसिद्ध मराठी वेबसिरीजमध्ये झळकली होती. यातील तिच्या अभिनयाला मोठी पसंती मिळाली होती. यामध्ये तेजस्विनीसोबत स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरसुद्धा होते.

जाहिरात
0707

तेजस्विनी सोशल मीडियावरसुद्धा खुपचं सक्रीय असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची अशीचं पसंती मिळत असते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या