JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सेल्फी घेता-घेता केलं KISS; पाहा जास्मिन भसीनसोबत काय घडलं

सेल्फी घेता-घेता केलं KISS; पाहा जास्मिन भसीनसोबत काय घडलं

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 14’ ची स्पर्धक जास्मिन भसीन नेहमीचं अली गोनीसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. मात्र सध्या जास्मिन एका अजब कारणामुळे चर्चेत आली आहे.

0107

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि 'बिग बॉस 14' ची स्पर्धक जास्मिन भसीन नेहमीचं अली गोनीसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. मात्र सध्या जास्मिन एका अजब कारणामुळे चर्चेत आली आहे.

जाहिरात
0207

नुकताच जास्मिन आणि अलीला एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.

जाहिरात
0307

याठिकाणी जास्मिनच्या एका लेडी चाहतीने तिच्यासोबत सेल्फी घेण्याची मागणी केली.

जाहिरात
0407

चाहतीच्या मागणीवरून जास्मिन सेल्फी काढायला तयार झाली, आणि मास्क काढून सेल्फीसाठी पुढे आली.

जाहिरात
0507

जास्मिनसोबत सेल्फी घेतल्यानंतर ती चाहती जास्मिनच्या गालावर kiss करते आणि तेथून निघून जाते.

जाहिरात
0607

हे सर्व अचानक असं घडल्यान जास्मिन थोडी चकित होते.

जाहिरात
0707

जास्मिनचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहेत. त्यावर विविध कमेंट्ससुद्धा येत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या