JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सलमान खानचे 'हे' चित्रपट ठरले होते एकदम फ्लॉप; चाहत्यांनाही बसला होता धक्का

सलमान खानचे 'हे' चित्रपट ठरले होते एकदम फ्लॉप; चाहत्यांनाही बसला होता धक्का

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग म्हटलं जात. त्याच्या नावाने चित्रपटाचं वजन वाढत. मात्र त्यालासुद्धा फ्लोप चित्रपटांचा सामना करावा लागला आहे.

0106

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग म्हटलं जात. त्याच्या नावाने चित्रपटाचं वजन वाढत. मात्र त्यालासुद्धा फ्लोप चित्रपटांचा सामना करावा लागला आहे.

जाहिरात
0206

युवराज- या चित्रपटात सलमान खानसोबत अनिल कपूर कॅटरीना कैफ, मिथुन चक्रवर्ती आणि बोमन इराणीसारखी मोठी स्टारकास्ट होती. तसेच ए.आर रेहमान यांच संगीतदेखील होतं, तरीसुद्धा हा चित्रपट फ्लॉप झाला होता. यामध्ये 50 करोड रुपये गुंतवण्यात आले होते.

जाहिरात
0306

सूर्यवंशी- 1992 मध्ये आलेला हा चित्रपटसुद्धा एकदम फ्लॉप ठरला होता. यामध्ये सलमानची अभिनेत्री म्हणून अमृता सिंह होती.

जाहिरात
0406

फिर मिलेंगे- 2004 मध्ये आलेला हा चित्रपटसुद्धा फ्लॉप झाला होता. यामध्ये सलमानसोबत अभिषेक बच्चन आणि शिल्पा शेट्टीसुद्धा होते.

जाहिरात
0506

लंडन ड्रीम्स- 2009 मध्ये आलेला 'लंडन ड्रीम्स' हा चित्रपट देखील खुपचं वाईट पडला होता. यामध्ये सलमानसोबत असीन, अजय देवगन, आदित्य रॉय कपूर, रणविजय अशी चांगली स्टारकास्ट होती. मात्र तरीसुद्धा चित्रपट फ्लॉप ठरला होता.

जाहिरात
0606

ट्यूबलाइट- 2017 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपटसुद्धा अजिबात चालला नव्हता. हासुद्धा चित्रपट एकदम फ्लॉप ठरला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या