एकता कपूरच्या 'बेकाबू' वेब सीरीजमधील Hot & Bold प्रिया बॅनर्जी आहे तरी कोण? फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
सध्या एकता कपूरची ‘बेकाबू’ ही वेबसीरीज प्रचंड चर्चेत आहे. या वेबसीरीजने बोल्डनेसच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत.
- -MIN READ
Last Updated :
0108
सध्या एकता कपूरची 'बेकाबू' ही वेबसीरीज प्रचंड चर्चेत आहे. या वेबसीरीजने बोल्डनेसच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत.
0208
या वेबसीरीजमुळे अभिनेत्री प्रिया बॅनर्जी फारच चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री आपल्या बोल्ड अँड हॉट अंदाजाने सर्वांनाच घायाळ करत आहे.
0308
परंतु प्रिय बॅनर्जी नेमकी कोण आहे याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. तर याबद्दलच घेणार आहोत.
0408
प्रिया बॅनर्जीचा जन्म कॅनडामध्ये झाला होता. तिचे वडील इंजिनियर आहेत. तर आई एक गृहिणी आहे.
0508
प्रिया बॅनर्जीचं कुटुंब मूळचं कोलकत्ता बंगालचं आहे. ती एका बंगाली कुटुंबातील मुलगी आहे.
0608
प्रियाने भारतात येऊन अभिनेते अनुपम खेर यांच्या ड्रामा स्कुलमधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे.
0708
प्रियाने आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू-तामिळ चित्रपटांमधून केली आहे.
0808
तसेच ती ऐश्वर्या रॉयच्या 'jazbaa' चित्रपटातसुद्धा दिसली होती.
- First Published :