JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Diwali Special: पांढऱ्याशुभ्र साडीत खुललं अंकिता लोखंडेचं रुप; PHOTO पाहून चाहते घायाळ

Diwali Special: पांढऱ्याशुभ्र साडीत खुललं अंकिता लोखंडेचं रुप; PHOTO पाहून चाहते घायाळ

दिवाळीनिमित्त (Diwali) अंकिता लोखंडेनं (Anikta Lokhande) सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. पांढऱ्याशुभ्र साडीमधले तिचे फोटो पाहून चाहत्यांनी एकापेक्षा एक जबरदस्त कॉमेंट्स केल्या आहेत.

0107

दिवाळीनमित्त अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) सोशल मीडियावर ट्रेडिशनल लूकमधले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना अनेक सुंदर कॉमेंट्स येत आहेत.

जाहिरात
0207

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांना नव्या प्रोजेक्ट्सबद्दल सोशल मीडियावरुन माहिती देत असते.

जाहिरात
0307

पवित्र रिश्ता या मालिकेमुळे अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली होती. त्यानंतर तिच्या आणि सुशांत सिंह राजपूतच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या येत होत्या.

जाहिरात
0407

मणिकर्णिका या चित्रपटामधून अंकिताने मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली. तिच्या वाट्याला आलेली लहानशीच भूमिका तिने उत्तमरित्या निभावली होती.

जाहिरात
0507

Bigg Boss 13मध्येही अंकिता गेस्ट सेलिब्रिटी म्हणून झळकली होती.

जाहिरात
0607

अंकिताचा जन्म 19 डिसेंबर 1984 रोजी इंदौरमध्ये झाला होता.

जाहिरात
0707

बाघी 3 सिनेमामध्येही अंकिता लोखंडेने काम केलं आहे. या सिनेमामध्ये तिच्यासोबत टायगर श्रॉफ, रितेश देशमुख, श्रद्धा कपूर असे अनेक बडे स्टार्स होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या