JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Diwali Party: दिव्यांका त्रिपाठी ते अली गोनी कलाकारांनी फेस्टिव्ह LOOK मध्ये लावली पार्टीत हजेरी

Diwali Party: दिव्यांका त्रिपाठी ते अली गोनी कलाकारांनी फेस्टिव्ह LOOK मध्ये लावली पार्टीत हजेरी

दिव्यांचा सण, दिवाळीचा आनंद देशभरात साजरा होत आहे. मनोरंजन उद्योगातील स्टार्सही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. अभिनेता-निर्माता संदीप सिकंद यांच्या दिवाळी पार्टीत अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तिचा पती विवेक दहियासोबत पोहोचली होती. तर अली गोनीही पार्टीत दिसला. पार्टीत अनेक टीव्ही स्टार्स अगदी स्टायलिश अंदाजात पोहोचले होते.

0108

0208

संदीप सिकंदच्या पार्टीत दिव्यांका त्रिपाठी स्काय ब्लू कलरच्या लेहेंग्यात नेहमीसारखी सुंदर दिसत होती. तर तिचा पती विवेक दहिया ब्लू कलरच्या एथनिक ड्रेसमध्ये सुंदर हँडसम दिसत होता. कॅमेऱ्यासमोर स्टायलिश पद्धतीने दिलेली पोज त्यांच्या पोजने चाहत्यांचं मन जिंकलं.

जाहिरात
0308

बिग बॉस फेम अभिनेता अली गोनीने काळ्या रंगाच्या पठाणी आणि प्रिंटेड जॅकेटमध्ये जबरदस्त स्टाईलमध्ये पार्टीमध्ये सहभाग घेतला होता.

जाहिरात
0408

अदा खान मरून क्रॉप टॉप आणि लाँग स्कर्टमध्ये मस्त दिसत होती. अदाच्या ग्लॅमर स्टाइलने आणि अदांनी सर्वांना वेड लावलं होत.

जाहिरात
0508

टीव्हीचे प्रसिद्ध 'कुंडली भाग्य' स्टार्स धीरज धूपर आणि विनीही पार्टीत खूपच स्टायलिश दिसत होते.

जाहिरात
0608

त्याचवेळी टीव्ही अभिनेता रुसलान मुमताजही पत्नीसोबत संदीप सिकंदच्या पार्टीत पोहोचला होता. दोघेही फेस्टिव्ह मूडमध्ये दिसून आले.

जाहिरात
0708

काळ्या आणि सोनेरी रंगाच्या साडीमध्ये पूजा गौर खूपच सुंदर दिसत होती. 'मन की आवाज प्रतिज्ञा 2' या टीव्ही शोमुळे पूजा फारच लोकप्रिय झाली आहे.

जाहिरात
0808

नुकताच पालक बनलेले मोहित आणि अदिती मलिक काळ्या रंगाच्या एथनिक पोशाखात सहभागी झाले होते. पापाराझींना पाहून दोघांनीही स्टायलिश अंदाजात पोज दिली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या