JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / दिशा परमारने BIKINIमध्ये दाखवला बोल्ड अवतार; पती राहुल वैद्यसोबत मालदीवमध्ये करतेय एन्जॉय

दिशा परमारने BIKINIमध्ये दाखवला बोल्ड अवतार; पती राहुल वैद्यसोबत मालदीवमध्ये करतेय एन्जॉय

दिशाने मालदीवमधून आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. सध्या दिशा पती राहुल वैद्यसोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

0106

अभिनेत्री दिशा परमार एक सुंदर आणि सोजवळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दिशा नेहमीच ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसून येते. मात्र नुकताच दिशाने आपले हॉट अँड बोल्ड फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

जाहिरात
0206

दिशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दिशा बिकिनीमध्ये दिसून येत आहेत. दिशाच्या या लूकने सर्वांनांच घायाळ केलं आहे.

जाहिरात
0306

दिशाने मालदीवमधून आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. सध्या दिशा पती राहुल वैद्यसोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

जाहिरात
0406

राहुल वैद्यने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. राहुलचा वाढदिवस साजरा करण्यासाठीच दिशा आणि राहुल मालदीवला गेले आहेत. सतत हे दोघे मालदीवमधून आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.

जाहिरात
0506

राहुल आणि दिशाने काही महिन्यांपूर्वीच लग्न होतं. या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली होती. त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

जाहिरात
0606

दिशा आणि राहुलची लव्हस्टोरीसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते. राहुलने बिग बॉसच्या घरात दिशाला प्रपोज केलं होतं. त्यांनतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. काही महिन्यांपूर्वीच हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या