JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तेजश्री प्रधानच्या बहिणीला पाहिलंत का? अभिनय नव्हे तर गाजवतेय 'हे' क्षेत्र

तेजश्री प्रधानच्या बहिणीला पाहिलंत का? अभिनय नव्हे तर गाजवतेय 'हे' क्षेत्र

तेजश्रीच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खाजगी आयुष्याबद्दलही जाणून घ्यायची उत्सुकता असते.

0108

अभिनेत्री तेजश्री प्रधान 'होणार सून मी या घरची' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. तेजश्री प्रधानचा मालिका ते सिनेमा हा प्रवास कौतुकास्पद आहे.

जाहिरात
0208

त्यांनतर आलेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटाने आणि 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेने तिच्या प्रसिद्धीत आणखी भर टाकली होती.

जाहिरात
0308

तेजश्रीच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खाजगी आयुष्याबद्दलही जाणून घ्यायची उत्सुकता असते.

जाहिरात
0408

अनेकांना माहिती नसेल पण तेजश्रीला एक मोठी बहीणसुद्धा आहे. आणि तीसुद्धा इतकीच सुंदर आहे.

जाहिरात
0508

मुंबईमध्ये जन्मलेल्या तेजश्री प्रधानचं बालपण डोंबिवलीमध्ये गेलं. ती याठिकाणी आपले आई-वडील आणि बहिणीसोबत राहात होती.

जाहिरात
0608

तेजश्री प्रधानच्या मोठ्या बहिणीचं नाव शलाका प्रधान असं आहे.

जाहिरात
0708

शलाका प्रधान ही अभिनय क्षेत्रात नव्हे तर एका खास क्षेत्रात काम करत आहे.

जाहिरात
0808

तेजश्रीची दीदी ही एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या बहिणीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या