JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Mohit Raina Wedding: 'देवों के देव महादेव' फेम मोहित रैनाने उरकलं गुपचूप लग्न, PHOTO शेअर करत दिलं न्यू इअर सरप्राईज

Mohit Raina Wedding: 'देवों के देव महादेव' फेम मोहित रैनाने उरकलं गुपचूप लग्न, PHOTO शेअर करत दिलं न्यू इअर सरप्राईज

देवों के देव महादेव फेम टीव्ही अभिनेता मोहित रैनाने (Mohit Raina) गुपचूप लग्न उरकून घेतले आहे. ना लग्नाची चर्चा ना काही त्याने डायरेक्ट लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

0106

देवों के देव महादेव फेम टीव्ही अभिनेता मोहित रैनाने (Mohit Raina) गुपचूप लग्न उरकून घेतले आहे. ना लग्नाची चर्चा ना काही त्याने डायरेक्ट लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

जाहिरात
0206

मोहित रैनाने नवीन वर्षावर चाहत्यांना चांगली बातमी दिली आहे. त्याने त्याच्या लग्नाचे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत.

जाहिरात
0306

मोहितने अदितीसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचे फोटो शेअर करताच चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
0406

मोहित रैनाने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे, तर अदितीने पेस्टल रंगाचा लेहेंगा घातला आहे. दोघंही खूप सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0506

मोहित रैनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याने देवों के देव महादेवमध्ये भगवान शिवाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोतृकप्रियता मिळाली.

जाहिरात
0606

यासोबतच मोहितने बंदिनी व उरी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटात देखील विकी कौशलसोबत काम केले आहे. ( फोटो साभार- Mohit Raina इन्स्टा पेज)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या