JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ACP दिव्याने लावला बोल्डनेसचा तडका; 'चला हवा येऊ द्या'मध्ये करणार धम्माल

ACP दिव्याने लावला बोल्डनेसचा तडका; 'चला हवा येऊ द्या'मध्ये करणार धम्माल

‘देवमाणूस’ या प्रसिद्ध मराठी मालिकेमुळे अभिनेत्री नेहा खान घराघरात पोहोचली आहे. यामध्ये ती ACP दिव्याच्या भूमिकेत दिसत आहे.

0105

'देवमाणूस' या प्रसिद्ध मराठी मालिकेमुळे अभिनेत्री नेहा खान घराघरात पोहोचली आहे. यामध्ये ती ACP दिव्याच्या भूमिकेत दिसत आहे.

जाहिरात
0205

मालिकेतील दबंग दिव्या आपल्या रियल लाईफमध्ये मात्र अतिशय बोल्ड आणि स्टाईलिश आहे. ती सतत हॉट अंदाजात दिसून येते.

जाहिरात
0305

नुकताच नेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही हॉट फोटो शेयर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.

जाहिरात
0405

लाल रंगाच्या या इंडो वेस्टर्न लुकमध्ये नेहा खुपचं बोल्ड दिसत आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून विविध कमेंट्स येत आहेत.

जाहिरात
0505

नेहा लवकरच 'चला हवा येऊ द्या' च्या भागात दिसून येणार आहे. त्यासाठीचं तिने हा बोल्ड आणि ब्युटीफुल अवतार घेतला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या