JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / OMG! 'द मेट गाला'साठी दीपिकानं खरेदी केली चक्क एवढ्या लाखांची बॅग

OMG! 'द मेट गाला'साठी दीपिकानं खरेदी केली चक्क एवढ्या लाखांची बॅग

दीपिका ‘द मेट गाला 2019’च्या इव्हेंटसाठी ती मुंबईहून न्यूयॉर्कला रवाना झाली. यावेळी तिनं Celine ब्राँडची ब्लॅक कलरची हॅन्डबॅग कॅरी केली होती.

0106

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण शनिवारी (4 मे) मुंबई एअरपोर्टवर कॅमेऱ्यात कैद झाली . यावर्षी होणाऱ्या 'द मेट गाला 2019'च्या इव्हेंटसाठी ती मुंबईहून न्यूयॉर्कला रवाना झाली. हा इव्हेंट 6 मे पासून सुरू होत आहे. ज्यात दीपिकासोबत आणखी काही बॉलिवूड अभिनेत्री सहभागी होणार आहेत. (फोटो सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
0206

यावेळचा दीपिकाचा हटके एअरपोर्ट लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. दीपिकानं डेनिमचा जंपसूट घातला होता. यासोबत तिनं डेनिमचा लाँग बेल्टही लावला होता. (फोटो सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
0306

डेनिम जंपसूटसोबत दीपिकानं पिंक कलर हील्स सँडल घातली होती. त्यामुळे तिच्या ग्लॅमरस लुकमध्ये आणखीनच भर पडत होती. (फोटो सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
0406

यावेळी दीपिकानं Celine ब्राँडची ब्लॅक कलरची हॅन्डबॅग कॅरी केली. होती ज्याची किंमत जवळपास 2 लाख 67 हजार एवढी आहे. यासोबत न्यूड मेकअप आणि हाय पोनीटेलमध्ये दीपिका खूपच स्टनिंग दिसत होती. (फोटो सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
0506

लग्नानंतरचा दीपिकाचा हा पहिला गाला इव्हेंट आहे. मागील वर्षी दीपिकानं अमेरिकन पॅशन डिझायनर प्रबल गर्ग यानं डिझाइन केलेला पिंक कलरचा गाऊन परिधान केला होता ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. (फोटो सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
0606

2018मधील मेट गाला इव्हेंटमधील दीपिकाच्या सर्वच आऊटफिट्सनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्यामुळे यंदा दीपिका गाला रेड कार्पेटवर कोणत्या अंदाजात दिसते याची सर्वांना उत्सुकता आहे. (फोटो सौजन्य- विरल भयानी)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या