JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / आलिया अभिनित 'गंगूबाई काठियावाडी'च्या सेटवर अचानक पोहोचली दीपिका : PHOTO VIRAL

आलिया अभिनित 'गंगूबाई काठियावाडी'च्या सेटवर अचानक पोहोचली दीपिका : PHOTO VIRAL

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटातील भूमिकेचे आजही मोठ्या कौतुक केलं जातं. आलिया भट्टला घेऊन भन्साळी सध्या ‘गंगूबाई…’ करत आहेत.

0105

दीपिका पदुकोण आणि डायरेक्टर संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani) या चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. 18 डिसेंबर 2015 ला हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यामुळं या चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी आणि जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी दीपिका पदुकोण गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या सेटवर गेली होती.

जाहिरात
0205

मुंबईतील फिल्मसिटीमध्ये गंगूबाई काठियावाडी या सिनेमाचे शूटिंग सुरु असून संजय लीला भन्साळी याचे डायरेक्शन करत आहेत. (फोट: Instagram @deepikapadukone)

जाहिरात
0305

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या सेटवर दीपिका जवळपास 3 ते 4 तास होती. (फोटो Instagram @deepikapadukone)

जाहिरात
0405

सेटवर दोघांनी एकत्र जेवणाचा देखील आस्वाद घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी दोघांनी साऊथ इंडियन जेवणाचा आस्वाद घेत चित्रपटाच्या आठवणी जागवल्या. (फोटो Instagram @deepikapadukone)

जाहिरात
0505

दीपिका पदुकोण हिने चित्रपटाच्या सेटवर अचानक भेट दिल्याने संजय लीला भन्साळी यांना खूप आनंद झाला. गंगूबाई...मध्ये मुख्य भूमिकेत आलिया भट्ट चमकणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या