JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Ranveer Singh: 'या' ठिकाणी झालं रणवीरच्या बर्थ डेचं जंगी सेलिब्रेशन; दीपिकानं शेअर केले खास फोटो

Ranveer Singh: 'या' ठिकाणी झालं रणवीरच्या बर्थ डेचं जंगी सेलिब्रेशन; दीपिकानं शेअर केले खास फोटो

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणनं व्हॅकेशनचा फोटो अल्बम चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

0110

'स्टार कपल' रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण नुकतेच अमेरिकेला जाऊन आले. रणवीरच्या वाढदिवसाचं औचित्य साधत दोघेही पर्सनल वेळ घालावायला व्हॅकेशनसाठी गेले होते.

जाहिरात
0210

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगनं या व्हॅकेशचा फोटो अल्बम इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांचे चाहते कित्येक दिवसांपासून या फोटोंची वाट पाहत होते.

जाहिरात
0310

दीपिका, रणवीर दोघांनीही निसर्गरम्य ठिकाणी सोबत घालवलेला वेळ, पर्वतांमध्ये केलेलं गिर्यारोहण, सायकलिंग, समुद्रकिनाऱ्यावर मजा, अशा अनेक आठवणींचा अल्बम चाहत्यांसोबत शेअर केलाय. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत आहेत.

जाहिरात
0410

दोघांनीही रणवीरच्या वाढदिवसाचा चांगलाच आनंद लुटलेला पहायला मिळतोय.

जाहिरात
0510

रणवीर, दीपिकानं भन्नाट कॅप्शसह फोटो शेअर केले आहेत. फोटो आणि व्हिडीओंमधून दोघांचंही एकमेकांवरील प्रेम दिसून येतंय.

जाहिरात
0610

फोटो शेअर करताना रणवीरने लिहिलं, 'लव्ह टू लव्ह यू बेबी' यावरही चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.

जाहिरात
0710

'आपलं आयुष्य खूप साहसांनी आणि अनुभवांनी भरलेलं असावं' असं कॅप्शन दीपिकानं दिलं आहे.

जाहिरात
0810

रणवीर आणि दीपिकाने समुद्रकिनारी दोघांच्या पावलाचे ठसे उमटवल्याचा हा फोटो शेअर केलाय.

जाहिरात
0910

व्हॅकेशनदरम्यान दोघांनी लोकल ठिकाणी खाल्ल्याचं या फोटोवरुन पहायला मिळतंय.

जाहिरात
1010

दोघेही सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या