JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा याला लागली होती मृत्यूची चाहूल?

प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा याला लागली होती मृत्यूची चाहूल?

कन्नड चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा याच्या मृत्यूनंतर अनेक चर्चा सुरू आहे. चिरंजीवीला आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती, अशी चर्चा सध्या कन्नडमधील चित्रपट क्षेत्रात सुरू आहे.

0104

कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांच्या मृत्यूमुळे चाहत्यांमध्ये शोक पसरला आहे. त्याला त्याच्या मृत्यूची चाहूल लागली होती, अशी चर्चा सध्या कन्नड चित्रपट क्षेत्रात होत आहे

जाहिरात
0204

चिरंजीवी हा कुटुंबामध्ये रमणारा होता. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये तो आपल्या कुटुंबासह आनंदात आणि हसत-खेळत होता.

जाहिरात
0304

लॉकडाऊनमध्ये त्याने आपल्या पत्नीला एक बाहुली भेट म्हणून दिली होती. ही पत्नीसाठी त्याची अखेरची भेट ठरली

जाहिरात
0404

चिरंजीवीला मटण बिर्याणी ही अत्यंत प्रिय होती. मृत्यूपूर्वी त्याने आपल्याला मटण बिर्याणी खायची असल्याचे सांगून त्याचा आस्वाद घेतला होता

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या