मराठी मनोरंजनसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहे ज्यांच्यामध्ये फारच घट्ट मैत्री आहे. त्यांची मैत्री पाहून अनेकांना कौतुक वाटतं.
मराठी मनोरंजनसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहे ज्यांच्यामध्ये फारच घट्ट मैत्री आहे. त्यांची मैत्री पाहून अनेकांना कौतुक वाटतं.
या दोघींची मैत्री एव्हाना सगळ्यानांच माहिती झाली आहे. दोघीही सतत एकमकींसोबत वेळ घालवताना आणि एन्जॉय करताना दिसून येतात.
फक्त आनंदाच्या क्षणांमध्येच नव्हे तर कठीण काळातसुद्धा या दोघी नेहमीच एकमेकींच्या पाठीशी उभ्या दिसून येतात.
आज अभिज्ञा भावेचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने श्रेयाने आपल्या लाडक्या मैत्रिणीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
श्रेयाने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले आणि अभिज्ञाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने खास पोस्टसुद्धा लिहिली आहे.
श्रेयाने लिहिलं आहे, 'गाडीला असतात चाकं चार ,अभ्या तुला happy bday यार !! हो आनंदाच्या घोड्यावर स्वार ,तूच आमची superstar!!
'भेटू तेव्हा Party करू मिळून आपण चौघं चार ,तुला लै लै प्यार ,तुला लै लै प्यार ..तुला लै लै प्यार ......यार' .
'ही अशीच आहे ना आपली मैत्री , काहीही झालं तरी शेवटी आपण सगळं ‘जुळवून’ आणतोच. नाही का!' असं म्हणत श्रेयाने सगळ्यांनाच आपलं बॉन्डिंग पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.