JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Shreya Bugde: 'सेलिब्रेटी श्रावण पाळत नाहीत का?', श्रेया बुगडेची पोस्ट पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Shreya Bugde: 'सेलिब्रेटी श्रावण पाळत नाहीत का?', श्रेया बुगडेची पोस्ट पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Shreya Bugde: श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधत असते.

0108

श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधत असते.

जाहिरात
0208

दरम्यान अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0308

हे फोटो श्रेयाच्या व्हेकेशनचे आहेत. अभिनेत्रीला भटकंतीची प्रचंड आवड आहे.

जाहिरात
0408

सध्या श्रेया बुगडे गोव्यात आपलं व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

जाहिरात
0508

श्रेया याठिकाणी निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहे.

जाहिरात
0608

फक्त निसर्गाचाच नव्हे तर श्रेया गोव्यातील खाद्यपदार्थांचादेखील आस्वाद घेत आहे.

जाहिरात
0708

दरम्यान अभिनेत्रीने बोंबील थाळीची चव चाखल्याचं सांगत फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
0808

हे फोटो पाहून नेटकरी तिला 'श्रावण नाही का?', सेलिब्रेटी श्रावण पाळत नाहीत का?' असे प्रश्न विचारत आहेत. कारण सध्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या