JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Shreya Bugde Post: श्रेया बुगडेने फ्लॉन्ट केली आपली पहिली नोजपिन; फोटो शेअर करत पाहा काय म्हणाली अभिनेत्री

Shreya Bugde Post: श्रेया बुगडेने फ्लॉन्ट केली आपली पहिली नोजपिन; फोटो शेअर करत पाहा काय म्हणाली अभिनेत्री

Shreya Bugde News: ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया बुगडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.

0108

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया बुगडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.

जाहिरात
0208

महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या श्रेया बुगडेचा मोठा चाहतावर्ग आहे.तिच्या चाहत्यांना तिच्याबाबत जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते.

जाहिरात
0308

श्रेया बुगडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपली एक पोस्ट शेअर केली आहे.

जाहिरात
0408

ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. कारणही तसंच खास आहे.

जाहिरात
0508

श्रेया बुगडेने पहिल्यांदाच नाक टोचलं आहे. अभिनेत्रीने आपल्या नव्या नोजपिनचे फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0608

या नव्या लुकमध्ये श्रेयाच्या सुंदरतेत आणखीनच भर पडत आहे.

जाहिरात
0708

या फोटोवर कमेंट्स करत श्रेयाची खास मैत्रीण आणि अभिनेत्री अभिज्ञाने म्हटलंय, ''नेहमीसारखीच सुंदर', तर मनवा नाईकने म्हटलंय, 'लुक्स गुड'.

जाहिरात
0808

श्रेयाच्या या फोटोंवर चाहते आणि सेलेब्रेटी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या