JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bhau Kadam: भाऊ कदम यांच्या लेकीला पाहिलंत का? आहे फारच ग्लॅमरस, करते 'हे' काम

Bhau Kadam: भाऊ कदम यांच्या लेकीला पाहिलंत का? आहे फारच ग्लॅमरस, करते 'हे' काम

‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेला अभिनेता आणि विनोदवीर म्हणजे भाऊ कदम होय.

0108

'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेला अभिनेता आणि विनोदवीर म्हणजे भाऊ कदम होय.

जाहिरात
0208

भाऊ कदम एक साध्या स्वभावाची व्यक्ती आहे. ते सतत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असतात. त्यांना 4 मुली आहेत.

जाहिरात
0308

त्यातील मोठी मुलगी म्हणजे मृण्मयी कदम होय.ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

जाहिरात
0408

मृण्मयी स्वतः एक व्हिडिओ क्रिएटर आणि युट्युबर आहे.शिवाय तिने उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवत 'TA रुंध्या' नावाचं स्वतः चं हेअर बो ब्रँड लॉन्च केलं आहे.

जाहिरात
0508

एका सुपरस्टारची लेक असूनसुद्धा मृण्मयीने स्वतः ची एक खास ओळख निर्माण केली आहे.

जाहिरात
0608

ती सतत आपल्या आई वडिल आणि बहिणींसोबतचे फोटो शेअर करत असते.

जाहिरात
0708

मृण्मयी फारच स्टाईलिश आहे.तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.

जाहिरात
0808

मृण्मयीचं आपल्या बाबांसोबत फारच खास बॉंडिंग आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या