‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरी बाप्पा अगदी थाटामाटात विराजमान झाले आहेत.
'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरी बाप्पा अगदी थाटामाटात विराजमान झाले आहेत.
तसेच श्रेयाने विविध रंगांच्या फुलांनी गणपती बाप्पाची आरास सजवली आहे. यामध्ये बाप्पा अधिकच सुंदर दिसत आहे.
श्रेयाने फोटो शेयर करत म्हटलं आहे, 'मला या उत्सवाची वर्षभर प्रतीक्षा असते.' तसेच श्रेयाने सर्वांना शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत.
श्रेयाच्या घरी लाडक्या बाप्पासाठी सुंदर अशी आरास केलेली दिसत आहे. तसेच बाप्पासाठी पंचपक्वानही ठेवलेले दिसत आहेत.