Cannes 2022: परिकथेची परी! उर्वशी रौतेलाच्या रेड कार्पेट LOOK ची चाहत्यांना पडली भुरळ
कान्स महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्रींनी जगाचं लक्ष वेधलं आहे.
- -MIN READ
Last Updated :
0108
कान्स महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्रींनी जगाचं लक्ष वेधलं आहे.
0208
दीपिका पादुकोणनंतर आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
0308
कान्स महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उर्वशी रौतेला व्हाईट कलरच्या रफल गाऊनमध्ये.
0408
या लॉन्ग गाऊनमध्ये अभिनेत्री एखाद्या परिकथेतील परीसारखी भासत होती.
0508
उर्वशीचा हा लुक सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.
0608
सोशल मीडियावर उर्वशीने आपले फोटो शेअर केल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0708
फक्त आऊटफिट्स नव्हे तर अभिनेत्रीच्या मेकअपचीदेखील अनेकांना भुरळ पडली आहे.
0808
केसांचा बन आणि डार्क रेड लिपस्टिकमुळे अभिनेत्रीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
- First Published :