JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / दिशा पाटनीचा Before & After लुक होतोय VIRAL; बदल पाहून व्हाल अवाक्

दिशा पाटनीचा Before & After लुक होतोय VIRAL; बदल पाहून व्हाल अवाक्

सुरुवातीला दिशाने एका जाहिरातीसाठी स्क्रीन टेस्ट दिली होती. तो Video सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

0110

अभिनेत्री दिशा पाटनीचा आधीचा आणि आत्ताचा लुक सध्या जोरदार व्हायरल होतं आहे.

जाहिरात
0210

दिशा 19 वर्षांची असताना काहीशी अशी दिसत होती. यामध्ये तिचा आत्ताचा आणि आधीचा फोटो आहे. त्यावरून तिच्यात झालेला बदल स्पष्ट दिसून येत आहे.

जाहिरात
0310

सध्या दिशा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
0410

ती आपल्या फिटनेससाठीही ओळखली जाते.

जाहिरात
0510

मात्र दिशा आपल्या सुरुवातीच्या काळात इतकी फिट नव्हती हे वरील फोटोंमध्ये दिसून येते.

जाहिरात
0610

दिशामधील हा जबरदस्त बदल बघून चाहते अवाक् झाले आहेत.

जाहिरात
0710

त्याचबरोबर चाहते दिशाचं कौतुकदेखील करत आहेत.

जाहिरात
0810

खुपचं कमी वेळेत दिशाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे.

जाहिरात
0910

सुरुवातीला दिशाने एका जाहिरातीसाठी स्क्रीन टेस्ट दिली होती.

जाहिरात
1010

तो Video सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या