JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मंदिरा-राजची जोडी होती खुपचं रोमँटिक; पाहा Unseen Photo

मंदिरा-राजची जोडी होती खुपचं रोमँटिक; पाहा Unseen Photo

मंदिरा आणि राज यांनी 1999 मध्ये लग्न केल होतं. .

0112

मंदिरा बेदीसोबतचं तब्बल 25 वर्षाचं नातं मधेच सोडून पती राज कौशलने जगाचा निरोप घेतला आहे. या सुंदर जोडीवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बॉलिवूड आणि चाहते सर्वचजण दुख व्यक्त करत आहेत. राजच्या अशा अचानक जाण्याने मंदिराही हादरून गेली आहे.

जाहिरात
0212

आज अचानक हृदयविकाराच्या झटक्याने राज कौशलचं दुखद निधन झालं आहे.

जाहिरात
0312

राज आणि मंदिरा यांचं लव्हस्टोरीसुद्धा तितकीच रंजक होती.

जाहिरात
0412

राज यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं, की मंदिराने 'दिलवाले दुल्हनिया ळे जायेंगे' मध्ये काम केलं होतं. मात्र मी त्यावेळी तिच्यावर इतक लक्ष नव्हत दिलं.

जाहिरात
0512

राज आणि मंदिरा यांची पहिली भेट मुकुंद आनंद यांच्या घरी झाली होती.

जाहिरात
0612

मंदिराला तिथे एका ऑडीशनसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी राज हे मुकुंद आनंद यांच्यासोबत चीफ असिस्टंट म्हणून काम करत होते.

जाहिरात
0712

त्यानंतर त्यांच्यात भेटी सुरु झाल्या.

जाहिरात
0812

मात्र अवघ्या तीन भेटीतच राज मंदिराकडे आकर्षित झाले होते.

जाहिरात
0912

इतकच नव्हे तर त्यांना वाटू लागलं होतं की हेच आपल्या आयुष्यातील खर प्रेम आहे.

जाहिरात
1012

मंदिरा आणि राज यांनी 1999 मध्ये लग्न केल होतं.

जाहिरात
1112

लग्नाच्या तब्बल 12 वर्षानंतर मंदिराने एका मुलाला जन्म दिला होता. तसेच या जोडप्याने गेल्यावर्षी एक मुलगीसुद्धा दत्तक घेतली आहे.

जाहिरात
1212

मंदिरा आणि राज दोघेही आपल्या मित्रपरिवारा सोबत खुपचं खुल्या विचाराने जगत होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या