JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'धर्मेंद्र ते विद्या बालन'; दिलीप कुमारांच्या अंत्यदर्शनासाठी सेलेब्रेटींची गर्दी

'धर्मेंद्र ते विद्या बालन'; दिलीप कुमारांच्या अंत्यदर्शनासाठी सेलेब्रेटींची गर्दी

आज संध्याकाळी 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांचे मित्र फैजल फारुखी यांनी दिली आहे.

0112

आज सकाळी ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आलं आहे. तसेच संध्याकाळी 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल जाणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार त्यांच्या घरी पोहचत आहेत.

जाहिरात
0212

अभिनेत्री शबाना आझमी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिलीप कुमार यांच्या घरी दाखल झाल्या आहेत.

जाहिरात
0312

दिलीप कुमार यांना आपला मोठा भाऊ मानणारे अभिनेता धर्मेंद्रसुद्धा त्यांच्या घरी पोहचले आहेत.

जाहिरात
0412

अभिनेत्री विद्या बालनसुद्धा आपला पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत आलेली आहे.

जाहिरात
0512

अभिनेता शाहरुख खानला दिलीपजी आपला मुलगा समजत होते. दिलीपजी गेल्याची माहिती समजताच शाहरुख त्यांच्या घरी पोहोचला आहे.

जाहिरात
0612

कॉमेडीकिंग जॉनी लिव्हरने सुद्धा घरी जावून त्यांचं अंत्यदर्शन घेतलं आहे.

जाहिरात
0712

अभिनेता रणबीर कपूरसुद्धा अंत्यदर्शनासाठी पोहोचला आहे.

जाहिरात
0812

तसेच दिग्दर्शक करण जोहरसुद्धा अंत्यदर्शनासाठी पोहोचला आहे.

जाहिरात
0912

अभिनेता अनुपम खेर यांनासुद्धा दिलीप कुमार यांच्या घरी पाहण्यात आलं आहे.

जाहिरात
1012

आज सकाळी हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

जाहिरात
1112

त्यांचं पार्थिव घरी नेण्यात येत असताना पत्नी सायरा बानोसोबत होत्या.

जाहिरात
1212

दिलीप कुमार यांना पहिल्यांदा 'दाग' या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचं फिल्मफेयर पुरस्कार देण्यात आलं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या