सध्या सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेली गायिका म्हणजे नेहा कक्कर होय.
जाहिरात
0210
नेहा कक्करने आपल्या आवाजाने अक्षरशः वेड लावलं आहे.
जाहिरात
0310
नेहाने ऑक्टोबर 2020 मध्ये सिंगर रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केल आहे.
जाहिरात
0410
या दोघांची भेट एका गाण्याच्या शुटींगदरम्यान झाली होती.
जाहिरात
0510
त्यानंतर हे दोघे एकमेकांशी सोशल मीडियावर एकमेकांशी बोलू लागले.
जाहिरात
0610
आणि नंतर रोहनप्रीतने नेहाला प्रपोज केलं होतं.
जाहिरात
0710
या सगळ्यानंतर या दोघांनी थेट लग्न करण्याचा निर्णय घेतला.
जाहिरात
0810
नेहा जेव्हा आपल्या पतीसोबत 'द कपिल शर्मा शो' मध्ये पोहोचली होती. तेव्हा नेहाने सांगितल होतं, की तिने आपल्या पतीला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला सोशल मीडियावर अनफॉलो करायला सांगितलं होतं.
जाहिरात
0910
त्यामुळे रोहनने नेहा साठी एक खास गाणंसुद्धा लिहिलं होतं.
जाहिरात
1010
नेहा आणि रोहनप्रीतच्या जोडीला सोशल मीडियावरसुद्धा मोठी पसंती मिळते