JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / लॉकडाऊनमध्ये नेहा कक्करचा नवरा रोहनप्रीतसोबत असा रंगतोय रोमान्स; PHOTO VIRAL

लॉकडाऊनमध्ये नेहा कक्करचा नवरा रोहनप्रीतसोबत असा रंगतोय रोमान्स; PHOTO VIRAL

आपल्या गोड गळ्याने सर्वांना अक्षरशः वेड लावणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर (Neha Kakkar) लॉकडाऊनमध्ये काय करतेय पाहा.

0108

आपल्या गोड गळ्याने सर्वांना अक्षरशः वेड लावणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर होय. सध्या लॉकडाऊनमुळे नेहा आपला पती रोहनप्रीतसोबत वेळ घालवत आहे. त्यांचे काही क्युट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0208

सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व कलाकार आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासोबत आपला वेळ घालवत आहेत.

जाहिरात
0308

नेहा एका लग्जरी घराची मालकीण आहे. या फोटोंमध्ये नेहाच्या अतिशय सुंदर घराची झलकसुद्धा पाहायला मिळत आहे.

जाहिरात
0408

नेहाने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला 'लॉकडाऊन टाईम, हंसते हंसते कट जाये रस्ते, जिंदगी युही चलती रहे! लव यू पार्टनर' असं सुंदर कॅप्शनही दिलं आहे.

जाहिरात
0508

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगने एकही महिन्यापूर्वी लग्न केलं आहे. या दोघांमध्ये खूपच छान केमेस्ट्री बघायला मिळते.

जाहिरात
0608

नेहा कक्करने 2006 मध्ये 'इंडियन आयडॉल 2' मध्ये भाग घेतला होता. त्यात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

जाहिरात
0708

आज नेहा कक्कर 'इंडियन आयडॉल' मध्ये परीक्षक म्हणून काम करते. नेहाला खूप कमी वयात खूप मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.

जाहिरात
0808

नेहा कक्करने आपली बहीण सोनू कक्करकडून गाण्याची प्रेरणा घेतली आहे. यांचा भाऊ टोनी कक्कर हासुद्धा एक उत्तम गायक आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या